General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49

1. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो

 
 
 
 

2. योग्य जोड्या जुळवा.
गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया
गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा

 
 
 
 

3. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते?

 
 
 
 

4. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला?

 
 
 
 

5. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते

 
 
 
 

6. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते.

 
 
 
 

7. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय.

 
 
 
 

8. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

11. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता?

 
 
 
 

12. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

13. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ?

 
 
 
 

14. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

15. योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन.
गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च

 
 
 
 

16. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

17. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ?

 
 
 
 

18. मिर्झा गालिब ………. होते.

 
 
 
 

19. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे?

 
 
 
 

20. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

12 thoughts on “General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49”

Leave a Reply to Amol Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now