General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. विष्णूशास्त्री पंडित गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले2. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1950 22 जुलै 1947 26 जानेवारी 19503. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? यापैकी नाही 20 % 12 % 6 %4. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. अग्नेय उत्तर पूर्व पश्चिम5. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. आर. ए. डब्लू.(R.A.W) आय.बी. सी.बी.आय दिलेल्या सर्व6. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? वरिष्ठ प्रमुख यापैकी नाही उप7. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? गुप्त प्रत्यक्ष दिलेले सर्व प्रौढ8. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती राष्ट्रीय फळ – सफरचंद राष्ट्रीय प्राणी – वाघ9. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला लजपतराय लाला हरदयाळ पांडुरंग महादेव बापट सुभाषचंद्र बोस10. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? न्यायमूर्ती रानडे रवींद्रनाथ टागोर फिरोजशाह मेहता दादाभाई नौरोजी11. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकमान्य टिळक ईश्वरचंद्र विद्यासागर वि.रा.शिंदे महात्मा फुले12. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे मालोजी महाराज13. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 25 जानेवारी 7 जानेवारी 13 जानेवारी 12 जानेवारी14. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. लिली सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा गुलाब15. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा तांदळाचे कोठार मिठागरांचा जिल्हा दिलेले सर्व16. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. अनुताई वाघ सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई17. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? वाशीम चंद्रपूर बुलढाणा सोलापूर18. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर19. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. विजयालक्ष्मी पंडित प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी सरोजिनी नायडू20. चुकीचा पर्याय निवडा. धुळे – नंदुरबार ठाणे – पालघर औरंगाबाद – जालना उस्मानाबाद – गडचिरोली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15