General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51

1. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती.

 
 
 
 

3. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे.

 
 
 
 

4. ….. सेनापती असेही म्हटले जात असे

 
 
 
 

5. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ?

 
 
 
 

6. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ?

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

9. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ?

 
 
 
 

10. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ?

 
 
 
 

12. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे?

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

16. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ?

 
 
 
 

17. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ?

 
 
 
 

18. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या
समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

19. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय.

 
 
 
 

20. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51”

Leave a Reply to Nitish Mahalle Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now