General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. शारदा मुखर्जी प्रतिभा पाटील विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू2. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले अनुताई वाघ3. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1947 22 जुलै 19504. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? न्यायमूर्ती रानडे रवींद्रनाथ टागोर फिरोजशाह मेहता दादाभाई नौरोजी5. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. गुलाब सिंहस्थराजमुद्रा लिली सुवर्ण गरुड6. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली ठाणे – पालघर धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना7. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? वरिष्ठ उप प्रमुख यापैकी नाही8. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 20 % 6 % यापैकी नाही 12 %9. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला लजपतराय पांडुरंग महादेव बापट लाला हरदयाळ सुभाषचंद्र बोस10. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा दिलेले सर्व तांदळाचे कोठार11. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री पंडित12. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले लोकमान्य टिळक वि.रा.शिंदे13. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय फळ – सफरचंद राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती राष्ट्रीय प्राणी – वाघ सर्व पर्याय योग्य आहेत.14. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 जानेवारी 13 जानेवारी 25 जानेवारी 12 जानेवारी15. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? बुलढाणा सोलापूर चंद्रपूर वाशीम16. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. उत्तर अग्नेय पश्चिम पूर्व17. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. दिलेल्या सर्व आय.बी. सी.बी.आय आर. ए. डब्लू.(R.A.W)18. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू मालोजी महाराज संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज19. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नागपूर कोल्हापूर नाशिक ठाणे20. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? गुप्त दिलेले सर्व प्रत्यक्ष प्रौढ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15