General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना ठाणे – पालघर2. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. विजयालक्ष्मी पंडित प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी सरोजिनी नायडू3. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 22 जुलै 1947 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1948 22 जुलै 19504. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय फळ – सफरचंद राष्ट्रीय प्राणी – वाघ राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती5. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? तांदळाचे कोठार दिलेले सर्व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा6. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. पूर्व पश्चिम उत्तर अग्नेय7. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. पंडिता रमाबाई अनुताई वाघ आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले8. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? उप यापैकी नाही प्रमुख वरिष्ठ9. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? प्रत्यक्ष गुप्त प्रौढ दिलेले सर्व10. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 जानेवारी 13 जानेवारी 25 जानेवारी 12 जानेवारी11. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. विष्णूशास्त्री पंडित गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले12. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. सिंहस्थराजमुद्रा सुवर्ण गरुड गुलाब लिली13. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? वाशीम सोलापूर बुलढाणा चंद्रपूर14. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे मालोजी महाराज15. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? रवींद्रनाथ टागोर दादाभाई नौरोजी फिरोजशाह मेहता न्यायमूर्ती रानडे16. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकमान्य टिळक महात्मा फुले वि.रा.शिंदे ईश्वरचंद्र विद्यासागर17. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. आर. ए. डब्लू.(R.A.W) दिलेल्या सर्व आय.बी. सी.बी.आय18. ….. सेनापती असेही म्हटले जात असे सुभाषचंद्र बोस लाला लजपतराय पांडुरंग महादेव बापट लाला हरदयाळ19. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर नाशिक ठाणे नागपूर20. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 12 % यापैकी नाही 6 % 20 % Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15