General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 20 % 12 % 6 % यापैकी नाही2. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? वाशीम सोलापूर चंद्रपूर बुलढाणा3. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नागपूर कोल्हापूर ठाणे नाशिक4. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? दिलेले सर्व प्रौढ गुप्त प्रत्यक्ष5. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरोजी फिरोजशाह मेहता रवींद्रनाथ टागोर6. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1947 26 जानेवारी 1950 22 जुलै 19507. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 जानेवारी 25 जानेवारी 12 जानेवारी 13 जानेवारी8. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? तांदळाचे कोठार मिठागरांचा जिल्हा दिलेले सर्व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा9. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय फळ – सफरचंद राष्ट्रीय प्राणी – वाघ सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती10. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली ठाणे – पालघर धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना11. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज छत्रपती शाहू12. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. अग्नेय पूर्व पश्चिम उत्तर13. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. पंडिता रमाबाई अनुताई वाघ सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी14. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? वि.रा.शिंदे ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले लोकमान्य टिळक15. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले विष्णूशास्त्री पंडित16. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. गुलाब लिली सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा17. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. प्रतिभा पाटील सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित शारदा मुखर्जी18. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला हरदयाळ सुभाषचंद्र बोस पांडुरंग महादेव बापट लाला लजपतराय19. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. आय.बी. आर. ए. डब्लू.(R.A.W) सी.बी.आय दिलेल्या सर्व20. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रमुख उप वरिष्ठ यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15