General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. आय.बी. सी.बी.आय आर. ए. डब्लू.(R.A.W) दिलेल्या सर्व2. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? मिठागरांचा जिल्हा दिलेले सर्व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा तांदळाचे कोठार3. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे मालोजी महाराज छत्रपती शाहू4. ….. सेनापती असेही म्हटले जात असे सुभाषचंद्र बोस पांडुरंग महादेव बापट लाला हरदयाळ लाला लजपतराय5. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई अनुताई वाघ आनंदीबाई जोशी6. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 26 जानेवारी 1950 22 जुलै 1947 9 डिसेंबर 1948 22 जुलै 19507. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 20 % 12 % यापैकी नाही 6 %8. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती राष्ट्रीय फळ – सफरचंद राष्ट्रीय प्राणी – वाघ9. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? रवींद्रनाथ टागोर फिरोजशाह मेहता न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरोजी10. चुकीचा पर्याय निवडा. ठाणे – पालघर औरंगाबाद – जालना उस्मानाबाद – गडचिरोली धुळे – नंदुरबार11. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. विष्णूशास्त्री पंडित गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले12. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. पश्चिम अग्नेय पूर्व उत्तर13. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नाशिक ठाणे कोल्हापूर नागपूर14. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. गुलाब लिली सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा15. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? ईश्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक वि.रा.शिंदे महात्मा फुले16. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 जानेवारी 25 जानेवारी 13 जानेवारी 12 जानेवारी17. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रमुख वरिष्ठ यापैकी नाही उप18. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? दिलेले सर्व गुप्त प्रत्यक्ष प्रौढ19. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी20. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? वाशीम सोलापूर बुलढाणा चंद्रपूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15