General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले विष्णूशास्त्री पंडित2. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ पांडुरंग महादेव बापट3. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. दिलेल्या सर्व आय.बी. आर. ए. डब्लू.(R.A.W) सी.बी.आय4. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. लिली गुलाब सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा5. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 12 % यापैकी नाही 20 % 6 %6. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? प्रौढ प्रत्यक्ष गुप्त दिलेले सर्व7. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? उप यापैकी नाही वरिष्ठ प्रमुख8. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले अनुताई वाघ9. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 22 जुलै 1950 22 जुलै 1947 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 194810. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. पश्चिम उत्तर अग्नेय पूर्व11. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? चंद्रपूर वाशीम बुलढाणा सोलापूर12. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? मिठागरांचा जिल्हा डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा तांदळाचे कोठार दिलेले सर्व13. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? न्यायमूर्ती रानडे रवींद्रनाथ टागोर दादाभाई नौरोजी फिरोजशाह मेहता14. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. नाशिक नागपूर ठाणे कोल्हापूर15. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 7 जानेवारी 25 जानेवारी 13 जानेवारी 12 जानेवारी16. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? वि.रा.शिंदे महात्मा फुले लोकमान्य टिळक ईश्वरचंद्र विद्यासागर17. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय प्राणी – वाघ राष्ट्रीय फळ – सफरचंद18. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू मालोजी महाराज संभाजी राजे 19. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. शारदा मुखर्जी प्रतिभा पाटील सरोजिनी नायडू विजयालक्ष्मी पंडित20. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली ठाणे – पालघर धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15