General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले वि.रा.शिंदे लोकमान्य टिळक ईश्वरचंद्र विद्यासागर2. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? बुलढाणा वाशीम चंद्रपूर सोलापूर3. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. अनुताई वाघ पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी4. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. ठाणे कोल्हापूर नागपूर नाशिक5. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. अग्नेय उत्तर पूर्व पश्चिम6. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? फिरोजशाह मेहता रवींद्रनाथ टागोर न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरोजी7. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? उप प्रमुख यापैकी नाही वरिष्ठ8. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. सरोजिनी नायडू प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी विजयालक्ष्मी पंडित9. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा दिलेले सर्व मिठागरांचा जिल्हा तांदळाचे कोठार10. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? प्रौढ प्रत्यक्ष दिलेले सर्व गुप्त11. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 22 जुलै 1947 22 जुलै 1950 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 194812. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? संभाजी राजे छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज13. ….. सेनापती असेही म्हटले जात असे पांडुरंग महादेव बापट लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस लाला हरदयाळ14. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. आर. ए. डब्लू.(R.A.W) दिलेल्या सर्व सी.बी.आय आय.बी.15. चुकीचा पर्याय निवडा. ठाणे – पालघर धुळे – नंदुरबार औरंगाबाद – जालना उस्मानाबाद – गडचिरोली16. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 12 जानेवारी 7 जानेवारी 13 जानेवारी 25 जानेवारी17. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रीय फळ – सफरचंद सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती राष्ट्रीय प्राणी – वाघ18. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. गुलाब लिली सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा19. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 20 % 6 % 12 % यापैकी नाही20. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले विष्णूशास्त्री पंडित Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15