General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? यापैकी नाही चंद्रगुप्त मौर्य धनानंद सदानंद2. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. बार्बाडोस पनामा जमैका कॅनडा3. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? तुरट गोड कडू खारट4. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत5. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर6. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. औरंगाबाद पुणे इचलकरंजी मुंबई7. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 8 9 7 108. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. इ अ के क9. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. जिगाव येलदरी कोयना वैतरणा10. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – युरोप खंड आशिया खंड उत्तर अमेरिका खंड आफ्रिका खंड11. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तीन वर्ष सहा वर्ष कायमस्वरूपी पाच वर्ष12. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरु आचार्य विनोबा भावे लाल बहादूर शास्त्री लोकमान्य टिळक13. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद एम.एन.रॉय एच.सी.मुखर्जी14. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सातकर्णी सम्राट अशोक गौतम बुध्द15. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. कठोर विजयी स्वावलंबी संघटित16. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर17. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? ग्यानी झेलसिंग मनमोहन सिंग प्रतिभा सिंह पाटील मॉन्टेकसिंग अहलुवालिया18. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई अनुताई वाघ19. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा एकही नाही तलावांचा जिल्हा दोन्हीही पर्याय भाताचे कोठार20. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. सांस्कृतिक मंडळ छावणी मंडळ जिल्हा मंडळ गणेश मंडळ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18