General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सम्राट अशोक सातकर्णी गौतम बुध्द2. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर3. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरु4. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक5. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा एकही नाही दोन्हीही पर्याय तलावांचा जिल्हा भाताचे कोठार6. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. छावणी मंडळ जिल्हा मंडळ सांस्कृतिक मंडळ गणेश मंडळ7. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? गोड तुरट कडू खारट8. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? ताराबाई शिंदे अनुताई वाघ आनंदीबाई जोशी पंडिता रमाबाई9. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – उत्तर अमेरिका खंड आशिया खंड युरोप खंड आफ्रिका खंड10. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. बार्बाडोस जमैका कॅनडा पनामा11. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? ग्यानी झेलसिंग मनमोहन सिंग प्रतिभा सिंह पाटील मॉन्टेकसिंग अहलुवालिया12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. कठोर विजयी संघटित स्वावलंबी13. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी वैतरणा कोयना जिगाव14. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत15. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.आंबेडकर एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद एम.एन.रॉय16. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच वर्ष सहा वर्ष कायमस्वरूपी तीन वर्ष17. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. इचलकरंजी औरंगाबाद मुंबई पुणे18. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 9 10 7 819. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. इ क के अ20. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? चंद्रगुप्त मौर्य सदानंद धनानंद यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18