General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. सांस्कृतिक मंडळ जिल्हा मंडळ गणेश मंडळ छावणी मंडळ 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. विजयी कठोर संघटित स्वावलंबी 3. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. कॅनडा बार्बाडोस जमैका पनामा 4. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 5. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तीन वर्ष कायमस्वरूपी पाच वर्ष सहा वर्ष 6. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – आफ्रिका खंड आशिया खंड युरोप खंड उत्तर अमेरिका खंड 7. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. इचलकरंजी मुंबई औरंगाबाद पुणे 8. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर 9. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? सदानंद यापैकी नाही धनानंद चंद्रगुप्त मौर्य 10. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा दोन्हीही पर्याय तलावांचा जिल्हा भाताचे कोठार एकही नाही 11. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? तुरट कडू गोड खारट 12. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. इ अ क के 13. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. लाल बहादूर शास्त्री आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरु 14. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. वैतरणा जिगाव कोयना येलदरी 15. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे अनुताई वाघ 16. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 17. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सातकर्णी सम्राट अशोक गौतम बुध्द 18. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एम.एन.रॉय डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.आंबेडकर एच.सी.मुखर्जी 19. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 10 7 9 8 20. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? प्रतिभा सिंह पाटील ग्यानी झेलसिंग मॉन्टेकसिंग अहलुवालिया मनमोहन सिंग Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18