General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. वैतरणा कोयना येलदरी जिगाव2. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – आफ्रिका खंड उत्तर अमेरिका खंड आशिया खंड युरोप खंड3. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. पुणे इचलकरंजी मुंबई औरंगाबाद4. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर5. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? प्रतिभा सिंह पाटील मॉन्टेकसिंग अहलुवालिया ग्यानी झेलसिंग मनमोहन सिंग6. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 65 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत7. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 10 8 9 78. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? अनुताई वाघ आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. कठोर संघटित विजयी स्वावलंबी10. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? यापैकी नाही सदानंद चंद्रगुप्त मौर्य धनानंद11. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? गोड कडू खारट तुरट12. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. के अ क इ13. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. कॅनडा बार्बाडोस जमैका पनामा14. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. छावणी मंडळ गणेश मंडळ जिल्हा मंडळ सांस्कृतिक मंडळ15. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सातकर्णी गौतम बुध्द सम्राट अशोक16. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.आंबेडकर एम.एन.रॉय17. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? कायमस्वरूपी तीन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष18. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर19. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा तलावांचा जिल्हा दोन्हीही पर्याय भाताचे कोठार एकही नाही20. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरु लाल बहादूर शास्त्री लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18