General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? तुरट गोड खारट कडू2. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सातकर्णी सम्राट अशोक गौतम बुध्द चंद्रगुप्त3. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. बार्बाडोस जमैका कॅनडा पनामा4. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी जिगाव कोयना वैतरणा5. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर6. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच वर्ष सहा वर्ष तीन वर्ष कायमस्वरूपी7. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. छावणी मंडळ सांस्कृतिक मंडळ जिल्हा मंडळ गणेश मंडळ8. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. अ क इ के9. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत10. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरु लाल बहादूर शास्त्री आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक11. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन आणि विधान तीन बरोबर12. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? मनमोहन सिंग मॉन्टेकसिंग अहलुवालिया प्रतिभा सिंह पाटील ग्यानी झेलसिंग13. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. औरंगाबाद पुणे इचलकरंजी मुंबई14. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 9 8 10 715. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? धनानंद सदानंद यापैकी नाही चंद्रगुप्त मौर्य16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. कठोर विजयी स्वावलंबी संघटित17. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी अनुताई वाघ18. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.आंबेडकर एम.एन.रॉय19. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा एकही नाही तलावांचा जिल्हा दोन्हीही पर्याय भाताचे कोठार20. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – आशिया खंड आफ्रिका खंड युरोप खंड उत्तर अमेरिका खंड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18