General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. जमैका पनामा कॅनडा बार्बाडोस2. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त गौतम बुध्द सातकर्णी सम्राट अशोक3. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. वैतरणा कोयना जिगाव येलदरी4. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. क के अ इ5. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 65 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत6. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.राजेंद्र प्रसाद एम.एन.रॉय डॉ.आंबेडकर एच.सी.मुखर्जी7. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा भाताचे कोठार दोन्हीही पर्याय तलावांचा जिल्हा एकही नाही8. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन आणि विधान तीन बरोबर9. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? कडू तुरट खारट गोड10. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? प्रतिभा सिंह पाटील ग्यानी झेलसिंग मनमोहन सिंग मॉन्टेकसिंग अहलुवालिया11. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? कायमस्वरूपी तीन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष12. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – आफ्रिका खंड आशिया खंड युरोप खंड उत्तर अमेरिका खंड13. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. मुंबई पुणे इचलकरंजी औरंगाबाद14. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर15. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? चंद्रगुप्त मौर्य सदानंद धनानंद यापैकी नाही16. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरु आचार्य विनोबा भावे लाल बहादूर शास्त्री17. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 8 10 9 718. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई अनुताई वाघ19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. स्वावलंबी संघटित कठोर विजयी20. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. गणेश मंडळ सांस्कृतिक मंडळ छावणी मंडळ जिल्हा मंडळ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18