General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. आचार्य विनोबा भावे लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरु लाल बहादूर शास्त्री2. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. इचलकरंजी औरंगाबाद मुंबई पुणे3. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? आनंदीबाई जोशी अनुताई वाघ ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई4. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन आणि विधान तीन बरोबर5. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना येलदरी वैतरणा जिगाव6. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. इ के क अ7. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. बार्बाडोस कॅनडा पनामा जमैका8. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? सदानंद धनानंद चंद्रगुप्त मौर्य यापैकी नाही9. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? प्रतिभा सिंह पाटील ग्यानी झेलसिंग मनमोहन सिंग मॉन्टेकसिंग अहलुवालिया10. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 7 9 8 1011. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा दोन्हीही पर्याय तलावांचा जिल्हा भाताचे कोठार एकही नाही12. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – उत्तर अमेरिका खंड युरोप खंड आफ्रिका खंड आशिया खंड13. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच वर्ष तीन वर्ष कायमस्वरूपी सहा वर्ष14. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. छावणी मंडळ जिल्हा मंडळ गणेश मंडळ सांस्कृतिक मंडळ15. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. एम.एन.रॉय डॉ.आंबेडकर एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद16. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही.17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. कठोर संघटित विजयी स्वावलंबी18. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? चंद्रगुप्त सातकर्णी सम्राट अशोक गौतम बुध्द19. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर20. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? तुरट कडू गोड खारट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18