General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76

1. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ?

 
 
 
 

2. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

3. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे.

 
 
 
 

4. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ?

 
 
 
 

5. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही.
विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे.

 
 
 
 

7. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ?

 
 
 
 

8. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो.
विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो.
विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते.

 
 
 
 

10. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

11. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड –

 
 
 
 

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा.

 
 
 
 

13. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते.

 
 
 
 

14. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली.

 
 
 
 

15. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे.

 
 
 
 

16. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

17. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली.

 
 
 
 

18. कार्यकाळ सांगा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ?

 
 
 
 

19. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

20. कटक मंडळास ………… असेही म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

8 thoughts on “General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now