General Knowledge Mix Test 76 | सामान्य ज्ञान टेस्ट 76 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/05/2024 1. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? गौतम बुध्द चंद्रगुप्त सातकर्णी सम्राट अशोक2. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक3. योग्य विधान निवडा. विधान 1) चंद्र स्वयंप्रकाशित नाही. विधान 2) चंद्र स्वयंप्रकाशित आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषणा पूर्ण करा – शिका ………… व्हा आणि संघर्ष करा. विजयी कठोर स्वावलंबी संघटित5. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. कॅनडा जमैका पनामा बार्बाडोस6. कटक मंडळास ………… असेही म्हणतात. छावणी मंडळ सांस्कृतिक मंडळ जिल्हा मंडळ गणेश मंडळ7. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? प्रतिभा सिंह पाटील मनमोहन सिंग मॉन्टेकसिंग अहलुवालिया ग्यानी झेलसिंग8. मोर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ? यापैकी नाही सदानंद धनानंद चंद्रगुप्त मौर्य9. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम ……….. यांनी मांडली. डॉ.राजेंद्र प्रसाद एच.सी.मुखर्जी एम.एन.रॉय डॉ.आंबेडकर10. ……. एप्रिल 1857 ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 10 8 7 911. ॲस्कॉर्बिक ॲसिड हे ….. या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे. अ क इ के12. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? कायमस्वरूपी पाच वर्ष तीन वर्ष सहा वर्ष13. स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फोडली ? ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी अनुताई वाघ14. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 65 वर्ष वयापर्यंत15. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड – युरोप खंड आफ्रिका खंड आशिया खंड उत्तर अमेरिका खंड16. जय जवान जय किसान हे घोषवाक्य ………….. यांचे आहे. लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे17. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा भाताचे कोठार एकही नाही तलावांचा जिल्हा दोन्हीही पर्याय18. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे ………….. ला म्हटले जाते. मुंबई औरंगाबाद पुणे इचलकरंजी19. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे. वैतरणा जिगाव कोयना येलदरी20. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? खारट कडू तुरट गोड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20 / 7
20/20
20/20
19
10
15
16
18