General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस राज्यशासनाकडे 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे2. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. ठाणे अमरावती सोलापूर कोल्हापूर3. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती4. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – स्टेट जनरल राष्ट्रीय पंचायत जातीय संसद संसद5. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. कान्हेर गंगापूर जायकवाडी पानशेत6. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 27 कलम 352 कलम 368 कलम 3707. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम8. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. दोन सात बारा चार9. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका खंड युरोप खंड आशिया खंड उत्तर अमेरिका खंड10. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. पुरी श्रीनगर वाराणसी उज्जैन11. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन12. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? समवर्तीसुची केंद्रसुची यापैकी नाहे राज्यसुची13. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? पोरबंदर बडोदा राजकोट दिंडी14. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 20% यापैकी नाही 30% 25%15. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 3 लाख 5 लाख 1 लाख 4 लाख16. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1960 1958 1950 195617. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? तीन एक सहा पाच18. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? किरण बेदी अरुंधती भट्टाचार्य तेजस्विनी सावंत यापैकी नाही19. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? सेनापती बापट जवाहरलाल नेहरु बी.सी.दत्त मोहन रानडे20. तहसिल म्हणजे ………. जिल्हा सजा तालुका गाव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5