General Knowledge Mix Test 51 | सामान्य ज्ञान टेस्ट 51 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/04/2024 1. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? 12 % 20 % 6 % यापैकी नाही2. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. पूर्व अग्नेय उत्तर पश्चिम3. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ? वि.रा.शिंदे महात्मा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर लोकमान्य टिळक4. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. राष्ट्रीय प्राणी – वाघ राष्ट्रीय वारसा प्राणी – हत्ती राष्ट्रीय फळ – सफरचंद5. …………… यांना सरकारने कैसर ए हिंद ही बहाल केली होती. आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले अनुताई वाघ पंडिता रमाबाई6. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता केव्हा मिळाली ? 26 जानेवारी 1950 9 डिसेंबर 1948 22 जुलै 1950 22 जुलै 19477. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. प्रतिभा पाटील सरोजिनी नायडू शारदा मुखर्जी विजयालक्ष्मी पंडित8. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? तांदळाचे कोठार मिठागरांचा जिल्हा डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा दिलेले सर्व9. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 13 जानेवारी 12 जानेवारी 7 जानेवारी 25 जानेवारी10. “भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते ? फिरोजशाह मेहता न्यायमूर्ती रानडे रवींद्रनाथ टागोर दादाभाई नौरोजी11. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकाचे नाव पर्यायातून निवडा. गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर विष्णूशास्त्री पंडित12. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला लजपतराय पांडुरंग महादेव बापट लाला हरदयाळ सुभाषचंद्र बोस13. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रमुख वरिष्ठ यापैकी नाही उप14. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपुर्ण महाकाव्याची रचना केली होती ? छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज मालोजी महाराज संभाजी राजे 15. भारताचे राष्ट्रचिन्ह खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. सुवर्ण गरुड सिंहस्थराजमुद्रा लिली गुलाब16. चुकीचा पर्याय निवडा. उस्मानाबाद – गडचिरोली धुळे – नंदुरबार ठाणे – पालघर औरंगाबाद – जालना17. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. दिलेल्या सर्व आय.बी. सी.बी.आय आर. ए. डब्लू.(R.A.W)18. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? चंद्रपूर बुलढाणा सोलापूर वाशीम19. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे. ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर20. लोकसभेची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ? दिलेले सर्व प्रौढ गुप्त प्रत्यक्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
11
14
10
16
18
15