General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? शैक्षणिक कार्य ई-ग्रामपंचायत यापैकी नाही करवसुली2. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. भुदरगड पन्हाळा वरील सर्व विशाळगड3. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. कोल्हापूर उस्मानाबाद औरंगाबाद बीड4. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? भास्कराचार्य कणाद रामानुजन आर्यभट्ट5. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई6. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? खिचकदरा चंपावतीनगर चिखलदरी किचकदरा7. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? अंकाई लेणी जिंतूर लेणी खरोसा लेणी पितळखोरा लेणी8. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. सरस्वती यापैकी नाही यशोधरा महामाया9. 1885 : मुंबई : : 1887 : ? नागपूर मद्रास लाहोर पुणे10. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. मोरो त्रिंबक पिंगळे यापैकी नाही अण्णाजी दत्तो रामचंद्र त्रिंबक उबीर11. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. बाजार व्यापार करार बंदी12. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 19 11 15 1713. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली वेलस्ली कर्झन डलहौसी लिटन14. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश राज्यसभा सभापती राष्ट्रपती15. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट दिवा घाट वरंधा घाट नाणे घाट16. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री17. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री सिद्धीविनायक श्री विघ्नेश्वर श्री महागणपती श्री बल्लाळेश्वर18. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? उल्हास विशिष्ठी पैनगंगा सावित्री19. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? नागपूर मुंबई औरंगाबाद पुणे20. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2018 2023 2019 2020 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20