General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. सरस्वती यापैकी नाही यशोधरा महामाया2. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. यापैकी नाही रामचंद्र त्रिंबक उबीर अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे3. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद4. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? भास्कराचार्य कणाद रामानुजन आर्यभट्ट5. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली लिटन कर्झन डलहौसी वेलस्ली6. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री बल्लाळेश्वर श्री विघ्नेश्वर श्री सिद्धीविनायक श्री महागणपती7. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? पैनगंगा विशिष्ठी सावित्री उल्हास8. 1885 : मुंबई : : 1887 : ? मद्रास लाहोर नागपूर पुणे9. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. बीड कोल्हापूर उस्मानाबाद औरंगाबाद10. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट नाणे घाट दिवा घाट वरंधा घाट11. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? औरंगाबाद नागपूर मुंबई पुणे12. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? चंपावतीनगर चिखलदरी खिचकदरा किचकदरा13. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. पन्हाळा विशाळगड वरील सर्व भुदरगड14. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सभापती राष्ट्रपती राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश15. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? करवसुली ई-ग्रामपंचायत शैक्षणिक कार्य यापैकी नाही16. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान17. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. व्यापार बाजार बंदी करार18. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 17 15 19 1119. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? पितळखोरा लेणी जिंतूर लेणी खरोसा लेणी अंकाई लेणी20. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2023 2020 2018 2019 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20