General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? रामानुजन कणाद आर्यभट्ट भास्कराचार्य2. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक उबीर यापैकी नाही3. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? जिंतूर लेणी अंकाई लेणी खरोसा लेणी पितळखोरा लेणी4. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यसभा सभापती राज्यसभा सदस्य5. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट दिवा घाट नाणे घाट वरंधा घाट6. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद7. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2019 2020 2018 20238. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. महामाया सरस्वती यापैकी नाही यशोधरा9. 1885 : मुंबई : : 1887 : ? नागपूर पुणे मद्रास लाहोर10. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. औरंगाबाद बीड कोल्हापूर उस्मानाबाद11. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. बाजार करार बंदी व्यापार 12. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? औरंगाबाद नागपूर पुणे मुंबई13. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? यापैकी नाही करवसुली ई-ग्रामपंचायत शैक्षणिक कार्य14. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? विशिष्ठी पैनगंगा सावित्री उल्हास15. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान16. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली वेलस्ली डलहौसी लिटन कर्झन17. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री सिद्धीविनायक श्री बल्लाळेश्वर श्री महागणपती श्री विघ्नेश्वर18. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? खिचकदरा चिखलदरी किचकदरा चंपावतीनगर19. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. पन्हाळा विशाळगड वरील सर्व भुदरगड20. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 15 19 11 17 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20