General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62

1. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते?

 
 
 
 

2. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे?

 
 
 
 

3. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

4. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला.

 
 
 
 

6. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ?

 
 
 
 

7. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ?

 
 
 
 

8. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ?

 
 
 
 

9. बहुचर्चित अणु  …… भारत आणि अमेरिका या देशात झाला.

 
 
 
 

10. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते.

 
 
 
 

11. पंतप्रधानांना …………. शपथ देतात.

 
 
 
 

12. 1885 : मुंबई : : 1887 : ?

 
 
 
 

13. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ?

 
 
 
 

14. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे?

 
 
 
 

15. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात.

 
 
 
 

16. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते.

 
 
 
 

17. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली

 
 
 
 

18. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

19. कोणती नदी पश्‍चिम वाहिनी नदी नाही ?

 
 
 
 

20. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

12 thoughts on “General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62”

Leave a Reply to Tejaswini pawar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now