General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री सिद्धीविनायक श्री महागणपती श्री बल्लाळेश्वर2. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यसभा सभापती3. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? रामानुजन कणाद भास्कराचार्य आर्यभट्ट4. 1885 : मुंबई : : 1887 : ? मद्रास नागपूर लाहोर पुणे5. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. विशाळगड वरील सर्व पन्हाळा भुदरगड6. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? जिंतूर लेणी खरोसा लेणी अंकाई लेणी पितळखोरा लेणी7. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. रामचंद्र त्रिंबक उबीर यापैकी नाही मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो8. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई शांतिनिकेतन कोलकाता9. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल10. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? करवसुली यापैकी नाही शैक्षणिक कार्य ई-ग्रामपंचायत11. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? नाणे घाट दिवा घाट वरंधा घाट मधे घाट12. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. कोल्हापूर उस्मानाबाद बीड औरंगाबाद13. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2019 2023 2018 202014. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? नागपूर मुंबई औरंगाबाद पुणे15. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? उल्हास पैनगंगा विशिष्ठी सावित्री16. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. करार बंदी व्यापार बाजार 17. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 17 11 15 1918. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली लिटन वेलस्ली डलहौसी कर्झन19. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. महामाया सरस्वती यशोधरा यापैकी नाही20. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? चिखलदरी खिचकदरा किचकदरा चंपावतीनगर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20