General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 19 11 15 172. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? जिंतूर लेणी अंकाई लेणी पितळखोरा लेणी खरोसा लेणी3. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. शांतिनिकेतन कोलकाता टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई यापैकी नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद4. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? ई-ग्रामपंचायत शैक्षणिक कार्य करवसुली यापैकी नाही5. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2023 2020 2019 20186. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. सरस्वती यशोधरा यापैकी नाही महामाया7. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? कणाद आर्यभट्ट भास्कराचार्य रामानुजन8. 1885 : मुंबई : : 1887 : ? पुणे मद्रास लाहोर नागपूर9. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? नागपूर पुणे मुंबई औरंगाबाद10. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. बाजार करार बंदी व्यापार 11. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सभापती राज्यसभा सदस्य राष्ट्रपती सरन्यायाधीश12. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? किचकदरा चिखलदरी चंपावतीनगर खिचकदरा13. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री महागणपती श्री बल्लाळेश्वर श्री सिद्धीविनायक श्री विघ्नेश्वर14. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल राष्ट्रपती15. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? मधे घाट नाणे घाट वरंधा घाट दिवा घाट16. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. औरंगाबाद बीड कोल्हापूर उस्मानाबाद17. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. पन्हाळा वरील सर्व भुदरगड विशाळगड18. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. यापैकी नाही मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक उबीर अण्णाजी दत्तो19. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? उल्हास सावित्री पैनगंगा विशिष्ठी20. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली लिटन कर्झन डलहौसी वेलस्ली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20