General Knowledge Mix Test 62 | सामान्य ज्ञान टेस्ट 62 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2024 1. गौतम बुध्द यांच्या आईचे नाव …….. होते. महामाया यापैकी नाही सरस्वती यशोधरा2. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली लिटन कर्झन वेलस्ली डलहौसी3. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? पैनगंगा सावित्री उल्हास विशिष्ठी4. लोकायुक्त(महाराष्ट्र) यांना पदाची शपथ ………. देतात. मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती5. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री सिद्धीविनायक श्री महागणपती श्री बल्लाळेश्वर6. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 17 15 19 117. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता8. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ? ई-ग्रामपंचायत करवसुली शैक्षणिक कार्य यापैकी नाही9. लातूर जिल्हा …………… जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. उस्मानाबाद कोल्हापूर बीड औरंगाबाद10. पंतप्रधानांना …………. शपथ देतात. राज्यसभा सभापती राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यसभा सदस्य11. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते? खिचकदरा किचकदरा चंपावतीनगर चिखलदरी12. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? खरोसा लेणी अंकाई लेणी जिंतूर लेणी पितळखोरा लेणी13. स्वराज्यात…..हे सुमंत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र त्रिंबक उबीर यापैकी नाही14. बहुचर्चित अणु …… भारत आणि अमेरिका या देशात झाला. व्यापार बंदी करार बाजार 15. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? आर्यभट्ट भास्कराचार्य रामानुजन कणाद16. 1885 : मुंबई : : 1887 : ? पुणे लाहोर मद्रास नागपूर17. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली ? पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर18. थेट सरपंच निवड पध्दत 2017 ला स्विकारून कायदाःकरुन परत कधी बदलली गेली ? 2019 2018 2020 202319. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? दिवा घाट नाणे घाट मधे घाट वरंधा घाट20. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा. भुदरगड विशाळगड वरील सर्व पन्हाळा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
Ch difficult didi didi stay dost fico study
20
16
17/20
20
20
15
6
१३
10/20