Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. यमुना + ओघ = ? यमुन्नोघ यमुनोघ यमुनौघ यमुनाओघ2. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? वैयक्तिक सत्याग्रह मुळशी सत्याग्रह खेडा सत्याग्रह बारडोली सत्याग्रह3. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 10 20 54. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1000 100 1500 1505. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? शाहू महाराज आचार्य अत्रे रामदास स्वामी गाडगे बाबा6. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक7. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? सिंह वाघ शेळी बैल8. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 594 596 626 6069. √4096 =? 68 74 54 6410. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? M11879N NBSHJM 14BSHJ13 13BSHJ1411. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 10080 3600 1440 2520012. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. स्पष्टपणे नकार देणे. फसवणे. शरणागती पत्कारणे. बोलणे अवघड होणे.13. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई ठाणे एकही नाही बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई14. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVN SNVE किंवा SEVE SNVE15. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ह् ल् र् व् Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14