Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 284 चौ.से.मी यापैकी नाही 294 चौ.से.मी 343 चौ.से मी2. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 312 चौसेमी 252 चौसेमी 148 चौसेमी 224 चौसेमी3. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते चिंच दही लिंबू संत्री4. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 8 6 9 75. विसंगत पर्याय निवडा. SMART : TRAMS DRESS : SSERD PHONE : ENOHP DRINK : KINRD6. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON GIH DEF ACB MON7. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. लंबोदर कृष्ण गजानन वरद8. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्षणभंगुर आबालवृद्ध अभूतपूर्व शाश्वत9. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 300 किमी 312 किमी 306 किमी 280 किमी10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला तिसरा चौथा दुसरा11. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 68 67 7012. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? प्रार्थना समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज आर्य समाज13. चुकीचा पर्याय निवडा. उपकार × अपकार श्लेष × अश्लेष सम × सारखा रुचकर × बेचव14. भाववाचक नामांचा गट ओळखा. भीमा कृष्णा तापी बुध गुरू शनि वेडेपणा नावीन्य माधुर्य कापड पापड बोकड15. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सत् + चरित्र सत्य + चरित्र सच् + चरित्र सच्च + रित्र Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15