Police Bharti Exam 38

1. सोडवा. Police Bharti Question Paper 38

 
 
 
 

2. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात

 
 
 
 

3. विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

4. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ?

 
 
 
 

5. उपसर्गसाधित शब्द निवडा.

 
 
 
 

6. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ?

 
 
 
 

7. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ?
किती सुंदर कविता आहे ही !

 
 
 
 

8. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात

 
 
 
 

9. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

10. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा.
शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या.

 
 
 
 

11. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ?

 
 
 
 

12. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

13. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ?

 
 
 
 

14. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा.

 
 
 
 

15. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 38”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now