Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात मनपा आयुक्त विभागीय आयुक्त महापौर जिल्हाधिकारी2. सोडवा. 337 3.37 13.7 33.73. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खारफुटी खाडी कालवा चौपाटी4. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 15 मिनिटे 30 मिनिटे 20 मिनिटे 50 मिनिटे5. विजोड पर्याय निवडा. जुलै ऑक्टोबर जानेवारी एप्रिल6. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 698721 697810 697820 6898207. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIX XXII XIIX XXV8. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले. ती पुस्तक वाचत होती. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत असे.9. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. त नी ला चे10. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? माघ आषाढ वैशाख फाल्गुन11. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर आहे का ? ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता अत्यंत सुंदर आहे.12. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 10% व्याजदर – 12% व्याजदर – 8% व्याजदर – 8.33%13. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFG EPIRH ERIFI ERIFH14. उपसर्गसाधित शब्द निवडा. खाणावळ भांडखोर निकामी शिकाऊ15. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा बिपिन चंद्र पाल महात्मा गांधी मोतीलाल नेहरू लाला लजपत राय Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13