Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFI EPIRH ERIFG ERIFH2. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697810 697820 689820 6987213. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन माघ आषाढ वैशाख4. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खारफुटी खाडी कालवा चौपाटी5. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! यापैकी नाही ही कविता सुंदर आहे का ? ही कविता सुंदर नाही. ही कविता अत्यंत सुंदर आहे.6. उपसर्गसाधित शब्द निवडा. खाणावळ भांडखोर निकामी शिकाऊ7. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे. तिने पुस्तक वाचले. तिने पुस्तक वाचले होते.8. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा लाला लजपत राय मोतीलाल नेहरू बिपिन चंद्र पाल महात्मा गांधी9. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 30 मिनिटे 20 मिनिटे 15 मिनिटे 50 मिनिटे10. विजोड पर्याय निवडा. एप्रिल जुलै ऑक्टोबर जानेवारी11. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XXII XIIX XIX XXV12. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8% व्याजदर – 12% व्याजदर – 8.33% व्याजदर – 10%13. सोडवा. 3.37 337 33.7 13.714. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. चे ला त नी15. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात मनपा आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापौर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13