Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. ती पुस्तक वाचत होती. तिने पुस्तक वाचले होते. तिने पुस्तक वाचले. ती पुस्तक वाचत असे.2. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 697810 689820 6987213. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFI ERIFG ERIFH EPIRH4. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 50 मिनिटे 30 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे5. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा महात्मा गांधी मोतीलाल नेहरू बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय6. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त महापौर7. विजोड पर्याय निवडा. ऑक्टोबर एप्रिल जानेवारी जुलै8. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. चे त नी ला9. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8.33% व्याजदर – 8% व्याजदर – 10% व्याजदर – 12%10. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? माघ फाल्गुन आषाढ वैशाख11. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIIX XXV XXII XIX12. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता सुंदर आहे का ? ही कविता अत्यंत सुंदर आहे.13. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात चौपाटी खारफुटी कालवा खाडी14. सोडवा. 33.7 3.37 337 13.715. उपसर्गसाधित शब्द निवडा. भांडखोर खाणावळ निकामी शिकाऊ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13