Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. ती पुस्तक वाचत होती. तिने पुस्तक वाचले. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत असे.2. उपसर्गसाधित शब्द निवडा. भांडखोर निकामी शिकाऊ खाणावळ3. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त महापौर4. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? EPIRH ERIFI ERIFG ERIFH5. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 698721 697810 697820 6898206. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन वैशाख आषाढ माघ7. विजोड पर्याय निवडा. ऑक्टोबर एप्रिल जुलै जानेवारी8. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 10% व्याजदर – 8% व्याजदर – 12% व्याजदर – 8.33%9. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर आहे का ? यापैकी नाही ही कविता सुंदर नाही. ही कविता अत्यंत सुंदर आहे.10. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल मोतीलाल नेहरू महात्मा गांधी11. सोडवा. 3.37 337 13.7 33.712. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 30 मिनिटे 50 मिनिटे 20 मिनिटे 15 मिनिटे13. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खारफुटी चौपाटी कालवा खाडी14. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XXV XIIX XIX XXII15. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. ला चे त नी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13