Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? आषाढ वैशाख फाल्गुन माघ2. सोडवा. 337 33.7 3.37 13.73. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8% व्याजदर – 8.33% व्याजदर – 12% व्याजदर – 10%4. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 689820 697810 698721 6978205. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा मोतीलाल नेहरू बिपिन चंद्र पाल महात्मा गांधी लाला लजपत राय6. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात कालवा खारफुटी खाडी चौपाटी7. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. त ला नी चे8. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे. तिने पुस्तक वाचले.9. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFG ERIFH ERIFI EPIRH10. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर आहे का ? यापैकी नाही ही कविता सुंदर नाही. ही कविता अत्यंत सुंदर आहे.11. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XXV XIIX XIX XXII12. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 20 मिनिटे 30 मिनिटे 50 मिनिटे 15 मिनिटे13. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापौर मनपा आयुक्त14. विजोड पर्याय निवडा. एप्रिल ऑक्टोबर जानेवारी जुलै15. उपसर्गसाधित शब्द निवडा. भांडखोर खाणावळ शिकाऊ निकामी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13