Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे.2. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा लाला लजपत राय मोतीलाल नेहरू बिपिन चंद्र पाल महात्मा गांधी3. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? EPIRH ERIFI ERIFG ERIFH4. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर आहे का ? ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता अत्यंत सुंदर आहे.5. उपसर्गसाधित शब्द निवडा. निकामी शिकाऊ खाणावळ भांडखोर6. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIX XXV XIIX XXII7. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खाडी चौपाटी खारफुटी कालवा8. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 12% व्याजदर – 8% व्याजदर – 10% व्याजदर – 8.33%9. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन आषाढ माघ वैशाख10. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात मनपा आयुक्त महापौर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी11. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 50 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे 30 मिनिटे12. सोडवा. 337 33.7 13.7 3.3713. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. ला त चे नी14. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 689820 697810 69872115. विजोड पर्याय निवडा. ऑक्टोबर एप्रिल जुलै जानेवारी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13