Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. नी त ला चे2. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत असे. ती पुस्तक वाचत होती. तिने पुस्तक वाचले.3. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 50 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे 30 मिनिटे4. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? वैशाख आषाढ फाल्गुन माघ5. उपसर्गसाधित शब्द निवडा. निकामी भांडखोर खाणावळ शिकाऊ6. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? EPIRH ERIFI ERIFH ERIFG7. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIIX XIX XXV XXII8. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात महापौर विभागीय आयुक्त मनपा आयुक्त जिल्हाधिकारी9. विजोड पर्याय निवडा. जानेवारी ऑक्टोबर एप्रिल जुलै10. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता सुंदर आहे का ? ही कविता अत्यंत सुंदर आहे.11. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खाडी कालवा खारफुटी चौपाटी12. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 698721 697810 68982013. सोडवा. 33.7 13.7 337 3.3714. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8.33% व्याजदर – 8% व्याजदर – 12% व्याजदर – 10%15. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा मोतीलाल नेहरू लाला लजपत राय महात्मा गांधी बिपिन चंद्र पाल Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13