Police Bharti Exam 38 1. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन आषाढ माघ वैशाख 2. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFI ERIFG ERIFH EPIRH 3. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात विभागीय आयुक्त महापौर जिल्हाधिकारी मनपा आयुक्त 4. उपसर्गसाधित शब्द निवडा. भांडखोर शिकाऊ खाणावळ निकामी 5. विजोड पर्याय निवडा. जुलै एप्रिल जानेवारी ऑक्टोबर 6. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIIX XXII XIX XXV 7. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 689820 697810 698721 8. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खारफुटी खाडी चौपाटी कालवा 9. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8% व्याजदर – 8.33% व्याजदर – 10% व्याजदर – 12% 10. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले होते. तिने पुस्तक वाचले. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे. 11. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल मोतीलाल नेहरू महात्मा गांधी 12. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता सुंदर आहे का ? ही कविता अत्यंत सुंदर आहे. 13. सोडवा. 337 3.37 33.7 13.7 14. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. चे त ला नी 15. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 20 मिनिटे 15 मिनिटे 50 मिनिटे 30 मिनिटे Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13