Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात महापौर विभागीय आयुक्त मनपा आयुक्त जिल्हाधिकारी2. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय महात्मा गांधी मोतीलाल नेहरू3. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन माघ वैशाख आषाढ4. विजोड पर्याय निवडा. ऑक्टोबर एप्रिल जुलै जानेवारी5. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFI ERIFH ERIFG EPIRH6. सोडवा. 3.37 13.7 33.7 3377. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे. तिने पुस्तक वाचले होते. तिने पुस्तक वाचले.8. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 10% व्याजदर – 8.33% व्याजदर – 8% व्याजदर – 12%9. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 50 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे 30 मिनिटे10. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 698721 689820 69781011. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. चे त ला नी12. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात कालवा चौपाटी खारफुटी खाडी13. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता अत्यंत सुंदर आहे. ही कविता सुंदर नाही. ही कविता सुंदर आहे का ? यापैकी नाही14. उपसर्गसाधित शब्द निवडा. निकामी खाणावळ शिकाऊ भांडखोर15. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XXII XXV XIX XIIX Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13