Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. विजोड पर्याय निवडा. ऑक्टोबर जुलै एप्रिल जानेवारी2. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697810 698721 689820 6978203. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFG ERIFI ERIFH EPIRH4. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? माघ वैशाख आषाढ फाल्गुन5. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात महापौर मनपा आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त6. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. नी त ला चे7. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा मोतीलाल नेहरू लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल महात्मा गांधी8. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIIX XXV XIX XXII9. उपसर्गसाधित शब्द निवडा. खाणावळ शिकाऊ निकामी भांडखोर10. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 20 मिनिटे 50 मिनिटे 30 मिनिटे 15 मिनिटे11. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात खारफुटी खाडी चौपाटी कालवा12. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले. ती पुस्तक वाचत होती. तिने पुस्तक वाचले होते. ती पुस्तक वाचत असे.13. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर नाही. ही कविता सुंदर आहे का ? यापैकी नाही ही कविता अत्यंत सुंदर आहे.14. सोडवा. 337 3.37 33.7 13.715. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 8.33% व्याजदर – 8% व्याजदर – 10% व्याजदर – 12% Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13