Police Bharti Exam 38 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. विजोड पर्याय निवडा. जुलै जानेवारी ऑक्टोबर एप्रिल2. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त महापौर3. एका नळाने पाण्याची 2/5 टाकी भरण्यास 20 मिनिटे इतका वेळ लागतो तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती मिनिटे लागतील ? 30 मिनिटे 20 मिनिटे 15 मिनिटे 50 मिनिटे4. पूर्ण भूतकाळातील वाक्य ओळखा. तिने पुस्तक वाचले. ती पुस्तक वाचत होती. ती पुस्तक वाचत असे. तिने पुस्तक वाचले होते.5. सोडवा. 337 33.7 3.37 13.76. जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ? 697820 697810 689820 6987217. सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा लाला लजपत राय महात्मा गांधी बिपिन चंद्र पाल मोतीलाल नेहरू8. जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल? ERIFH EPIRH ERIFI ERIFG9. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य तो विभक्ती प्रत्यय निवडा. शिक्षकां ….. मुलांना सूचना केल्या. चे नी त ला10. 22 हे रोमन अंकात कसे लिहितात ? XIIX XXII XXV XIX11. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? किती सुंदर कविता आहे ही ! ही कविता सुंदर नाही. यापैकी नाही ही कविता अत्यंत सुंदर आहे. ही कविता सुंदर आहे का ?12. एका रकमेचे बारा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती ? व्याजदर – 12% व्याजदर – 8.33% व्याजदर – 10% व्याजदर – 8%13. उपसर्गसाधित शब्द निवडा. निकामी भांडखोर खाणावळ शिकाऊ14. वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात कालवा चौपाटी खाडी खारफुटी15. जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? आषाढ फाल्गुन माघ वैशाख Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
13/15
14 marks
14
10
14
11
12/15
Out of
9-15
mukesh maind 8/15
11
9/15
Very Nice
12/15
Good
13/15
Rakesh maskare 13
Sandip Pawar 13/15
12/15
13