General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? यापैकी नाही ऑर्थोलॉजी ॲनाटॉमी ओस्टीओलॉजी2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद3. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक4. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा बोरी पूर्णा तापी5. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? गोल्डन थ्रेशोल्ड दिलेले दोन्ही यापैकी नाही ब्रोकन विंग्ज6. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ7. योग्य पर्याय निवडा. जागतिक योग दिन – 20 जून आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै8. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? महात्मा गांधी बलवंतराय मेहता पंडित जवाहरलाल नेहरु डॉ.राजेंद्र प्रसाद9. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. रामटेक राधानगरी आटपाटी मोखाडा10. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? स्फिग्मोमॅनोमीटर ओडोमीटर हायग्रोमीटर गलॅक्टोमीटर11. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? समता दिन पत्रकार दिन ध्वज दिन हुतात्मा दिन12. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. रामचंद्र त्रिंबक डबीर तानाजी मालुसरे हंबीराव मोहीते निराजी रावजी13. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. प्रोमेथीयम पोटॅशियम फॉस्फरस पोलोनियम14. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन15. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर सोलापूर औरंगाबाद पुणे16. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? औरंगाबाद जाफ्राबाद खुलताबाद दौलताबाद17. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर18. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. राधानगरी धारापुर किंवा धाराशिव लोहारा प्रभावतीनगर19. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा रायगड राजगड20. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 35 36 33 34 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar