General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली2. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. निराजी रावजी रामचंद्र त्रिंबक डबीर तानाजी मालुसरे हंबीराव मोहीते3. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? महात्मा गांधी बलवंतराय मेहता डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरु4. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक5. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली6. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ओस्टीओलॉजी ॲनाटॉमी यापैकी नाही ऑर्थोलॉजी7. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. पोलोनियम पोटॅशियम प्रोमेथीयम फॉस्फरस8. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? हुतात्मा दिन ध्वज दिन पत्रकार दिन समता दिन9. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. आटपाटी मोखाडा रामटेक राधानगरी10. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? ब्रोकन विंग्ज यापैकी नाही दिलेले दोन्ही गोल्डन थ्रेशोल्ड11. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर पुणे औरंगाबाद सोलापूर12. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? हायग्रोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर गलॅक्टोमीटर ओडोमीटर13. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. राधानगरी प्रभावतीनगर धारापुर किंवा धाराशिव लोहारा14. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? दौलताबाद औरंगाबाद खुलताबाद जाफ्राबाद15. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 33 36 35 3416. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तापी पूर्णा वैनगंगा बोरी17. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा राजगड रायगड18. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक विधान दोन चूक19. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? मौलाना मोहम्मद अली यापैकी नाही बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद20. योग्य पर्याय निवडा. अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट जागतिक योग दिन – 20 जून Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar