General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ओस्टीओलॉजी ऑर्थोलॉजी यापैकी नाही ॲनाटॉमी2. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी3. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर पुणे नागपूर औरंगाबाद4. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा राजगड शिवनेरी रायगड5. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. राधानगरी धारापुर किंवा धाराशिव लोहारा प्रभावतीनगर6. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक7. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. निराजी रावजी तानाजी मालुसरे हंबीराव मोहीते रामचंद्र त्रिंबक डबीर8. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? डॉ.राजेंद्र प्रसाद बलवंतराय मेहता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु9. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? हुतात्मा दिन पत्रकार दिन ध्वज दिन समता दिन10. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर11. योग्य पर्याय निवडा. अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च जागतिक योग दिन – 20 जून पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट12. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ13. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. फॉस्फरस पोटॅशियम प्रोमेथीयम पोलोनियम14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही नवाब सय्यद मोहम्मद बद्रुद्दीन तय्यबजी मौलाना मोहम्मद अली15. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 35 36 33 3416. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? ब्रोकन विंग्ज दिलेले दोन्ही यापैकी नाही गोल्डन थ्रेशोल्ड17. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? जाफ्राबाद खुलताबाद दौलताबाद औरंगाबाद18. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओडोमीटर हायग्रोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर गलॅक्टोमीटर19. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. रामटेक राधानगरी आटपाटी मोखाडा20. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? पूर्णा तापी बोरी वैनगंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar