General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक2. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली3. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा4. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ॲनाटॉमी ओस्टीओलॉजी यापैकी नाही ऑर्थोलॉजी5. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तापी वैनगंगा पूर्णा बोरी6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी यापैकी नाही नवाब सय्यद मोहम्मद7. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? खुलताबाद औरंगाबाद दौलताबाद जाफ्राबाद8. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. प्रभावतीनगर धारापुर किंवा धाराशिव लोहारा राधानगरी9. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? पंडित जवाहरलाल नेहरु बलवंतराय मेहता डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी10. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर11. योग्य पर्याय निवडा. जागतिक योग दिन – 20 जून आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै12. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नागपूर सोलापूर औरंगाबाद13. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. मोखाडा राधानगरी रामटेक आटपाटी14. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 35 34 33 3615. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? स्फिग्मोमॅनोमीटर गलॅक्टोमीटर ओडोमीटर हायग्रोमीटर16. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. प्रोमेथीयम पोटॅशियम पोलोनियम फॉस्फरस17. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? दिलेले दोन्ही ब्रोकन विंग्ज गोल्डन थ्रेशोल्ड यापैकी नाही18. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड रायगड तोरणा शिवनेरी19. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? पत्रकार दिन हुतात्मा दिन समता दिन ध्वज दिन20. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. निराजी रावजी हंबीराव मोहीते रामचंद्र त्रिंबक डबीर तानाजी मालुसरे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar