General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद यापैकी नाही2. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. धारापुर किंवा धाराशिव राधानगरी लोहारा प्रभावतीनगर3. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? पंडित जवाहरलाल नेहरु बलवंतराय मेहता डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी4. योग्य पर्याय निवडा. अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट जागतिक योग दिन – 20 जून5. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. भंडारा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर6. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक7. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? गोल्डन थ्रेशोल्ड यापैकी नाही ब्रोकन विंग्ज दिलेले दोन्ही8. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर पुणे सोलापूर औरंगाबाद9. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? ध्वज दिन हुतात्मा दिन पत्रकार दिन समता दिन10. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 36 33 34 3511. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? रायगड राजगड शिवनेरी तोरणा12. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. प्रोमेथीयम पोलोनियम फॉस्फरस पोटॅशियम13. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? दौलताबाद जाफ्राबाद खुलताबाद औरंगाबाद14. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. निराजी रावजी हंबीराव मोहीते रामचंद्र त्रिंबक डबीर तानाजी मालुसरे15. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. राधानगरी रामटेक मोखाडा आटपाटी16. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? हायग्रोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर ओडोमीटर गलॅक्टोमीटर17. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ओस्टीओलॉजी यापैकी नाही ऑर्थोलॉजी ॲनाटॉमी18. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग19. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर20. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा तापी बोरी पूर्णा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar