General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? जाफ्राबाद खुलताबाद दौलताबाद औरंगाबाद2. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी3. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सोलापूर नागपूर औरंगाबाद4. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ॲनाटॉमी ओस्टीओलॉजी ऑर्थोलॉजी यापैकी नाही5. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? महात्मा गांधी बलवंतराय मेहता डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरु6. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? बोरी तापी वैनगंगा पूर्णा7. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ8. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? ध्वज दिन हुतात्मा दिन पत्रकार दिन समता दिन9. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 36 34 33 3510. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तोरणा रायगड शिवनेरी राजगड11. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. धारापुर किंवा धाराशिव प्रभावतीनगर लोहारा राधानगरी12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद यापैकी नाही13. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओडोमीटर गलॅक्टोमीटर हायग्रोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर14. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर15. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक16. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? यापैकी नाही गोल्डन थ्रेशोल्ड ब्रोकन विंग्ज दिलेले दोन्ही17. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. तानाजी मालुसरे निराजी रावजी रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीराव मोहीते18. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. पोलोनियम प्रोमेथीयम पोटॅशियम फॉस्फरस19. योग्य पर्याय निवडा. अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै जागतिक योग दिन – 20 जून आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट20. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. आटपाटी रामटेक मोखाडा राधानगरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar