General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. आटपाटी मोखाडा रामटेक राधानगरी2. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे औरंगाबाद सोलापूर नागपूर3. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ॲनाटॉमी यापैकी नाही ओस्टीओलॉजी ऑर्थोलॉजी4. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड रायगड तोरणा शिवनेरी5. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? ब्रोकन विंग्ज यापैकी नाही दिलेले दोन्ही गोल्डन थ्रेशोल्ड6. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? हुतात्मा दिन पत्रकार दिन समता दिन ध्वज दिन7. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 36 34 33 358. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नवाब सय्यद मोहम्मद बद्रुद्दीन तय्यबजी मौलाना मोहम्मद अली यापैकी नाही9. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तापी वैनगंगा पूर्णा बोरी10. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भंडारा11. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने चूक12. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओडोमीटर गलॅक्टोमीटर हायग्रोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर13. योग्य पर्याय निवडा. आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै जागतिक योग दिन – 20 जून पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट14. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. पोलोनियम फॉस्फरस प्रोमेथीयम पोटॅशियम15. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. हंबीराव मोहीते तानाजी मालुसरे रामचंद्र त्रिंबक डबीर निराजी रावजी16. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर17. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी18. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. राधानगरी धारापुर किंवा धाराशिव लोहारा प्रभावतीनगर19. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? बलवंतराय मेहता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु डॉ.राजेंद्र प्रसाद20. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? जाफ्राबाद दौलताबाद खुलताबाद औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar