General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. योग्य पर्याय निवडा. आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट जागतिक योग दिन – 20 जून2. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॅनिंग3. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 33 36 35 344. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. आटपाटी मोखाडा राधानगरी रामटेक5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? बद्रुद्दीन तय्यबजी नवाब सय्यद मोहम्मद मौलाना मोहम्मद अली यापैकी नाही6. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक7. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? दिलेले दोन्ही गोल्डन थ्रेशोल्ड यापैकी नाही ब्रोकन विंग्ज8. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? डॉ.राजेंद्र प्रसाद बलवंतराय मेहता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु9. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. निराजी रावजी हंबीराव मोहीते तानाजी मालुसरे रामचंद्र त्रिंबक डबीर10. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? गलॅक्टोमीटर ओडोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर हायग्रोमीटर11. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. प्रभावतीनगर राधानगरी धारापुर किंवा धाराशिव लोहारा12. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? खुलताबाद जाफ्राबाद औरंगाबाद दौलताबाद13. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ऑर्थोलॉजी यापैकी नाही ॲनाटॉमी ओस्टीओलॉजी14. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? शिवनेरी तोरणा रायगड राजगड15. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. फॉस्फरस पोलोनियम पोटॅशियम प्रोमेथीयम16. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे औरंगाबाद सोलापूर नागपूर17. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर18. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? वैनगंगा बोरी तापी पूर्णा19. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. भंडारा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली20. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? समता दिन ध्वज दिन पत्रकार दिन हुतात्मा दिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar