General Knowledge Mix Test 12 | सामान्य ज्ञान टेस्ट 12 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/03/2024 1. बलवंतराय मेहता समितीने त्रि-सुत्री पध्दतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना पंचायतराज असे कोणी संबोधले ? पंडित जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी बलवंतराय मेहता डॉ.राजेंद्र प्रसाद2. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कर्झन3. शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? रायगड शिवनेरी राजगड तोरणा4. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. आटपाटी राधानगरी मोखाडा रामटेक5. धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? पूर्णा बोरी वैनगंगा तापी6. 14 नोव्हेंबर : बालदिन : : 7 डिसेंबर : ? ध्वज दिन पत्रकार दिन समता दिन हुतात्मा दिन7. योग्य विधान निवडा. विधान 1) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाही. विधान 2) सर्वोच्च न्यायालय घटनेचा अंतिम अर्थ लावते. विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर8. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ? ऑर्थोलॉजी यापैकी नाही ॲनाटॉमी ओस्टीओलॉजी9. योग्य पर्याय निवडा. जागतिक योग दिन – 20 जून अमेरिकन स्वातंत्र्य दिन – 4 जुलै पाकिस्तान स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय महिला दिन – 12 मार्च10. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. राधानगरी धारापुर किंवा धाराशिव प्रभावतीनगर लोहारा11. रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? गलॅक्टोमीटर हायग्रोमीटर ओडोमीटर स्फिग्मोमॅनोमीटर12. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे. 34 35 36 3313. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नवाब सय्यद मोहम्मद यापैकी नाही मौलाना मोहम्मद अली बद्रुद्दीन तय्यबजी14. योग्य विधान निवडा. विधान 1) हृदयाच्या आंकुचनाला डायस्टोल (diastole) म्हणतात. विधान 2) हृदयाच्या प्रसरणाला सिस्टोल ( Systole) म्हणतात. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर15. स्वराज्यात ……. हे सेनापती होते त्यांचे काम सैन्याची व्यवस्था पाहणे होते. रामचंद्र त्रिंबक डबीर हंबीराव मोहीते निराजी रावजी तानाजी मालुसरे16. औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे? औरंगाबाद दौलताबाद खुलताबाद जाफ्राबाद17. P ही संज्ञा ………. या मूलद्रव्याची आहे. प्रोमेथीयम पोलोनियम फॉस्फरस पोटॅशियम18. 1 मे 1999 ला ………. जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भंडारा19. सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? यापैकी नाही ब्रोकन विंग्ज गोल्डन थ्रेशोल्ड दिलेले दोन्ही20. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नागपूर सोलापूर पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
15/20
15
16
10/20
8/10
16
15/20
Vaishnavi kolgire
9march2024 1.38
20/20
15
19/20
20 /11
Ajun punalkar